सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा.

  • या पृष्ठावर नोंदविलेली माहिती शासनाद्वारे जारी केल्या जाणाऱ्या बहुतेक प्रमाणपत्रांसाठी आधारभूत म्हणून वापरली जाईल. कृपया पुरेसा वेळ घ्या आणि सर्व तपशिलांची नोंद संयमाने करा. आपण नोंदविलेल्या माहितीच्या स्पेलिंगची फेर तपासणी करा. या पृष्ठावरील माहितीमध्ये आपण नंतरही सुधारणा आणि बदल करू शकता.
  • मराठी की-बोर्ड साठी CTRL + Y दाबा.
  • आपले नाव टाईप केल्यानंतर त्यावर दोन वेळा क्लिक केल्यास पर्याय उपलब्ध होतील.

पर्याय १

स्वत:ची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून एकदाच स्वत:चे युजर प्रोफाईल बनवा.यानंतर ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा जोडण्याची आवश्यकता नाही.