अर्ज मागोवा
येथे तुम्ही आपल्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकता. प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना प्राप्त झालेल्या अर्ज क्र. ची नोंद करा. वैध अर्ज क्रमांकाची नोंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती समजू शकेल.
प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी
येथे तुम्ही आपल्या प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी करू शकता. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रमाणपत्र प्राप्त होईल. आपल्या प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी बारकोडची नोंद करा.
कॉल सेंटर
सेवांसाठी आपल्याला काहीही माहिती हवी असल्यास ह्या पोर्टल वरील 'सेवा अधिकार अधिनियम' तसेच 'अधिसूचना प्रसिद्ध केलेले विभाग' येथे क्लिक करावे. इतर कुठल्याही माहितीसाठी खालील नंबरवर फोन करावा. आमच्या कॉल सेंटरचे प्रतिनिधी तुम्हाला मदत करतील.
अधिक माहिती अथवा विचारणेसाठी संपर्क क्र.
24 x 7 Citizen Call Center: 1800 120 8040 (Toll Free)
अपील क्रं. तीन साठी अर्ज
आयोगा विषयी
सेवा अधिकार अधिनियमा अतंर्गत सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.